Article Hollywood Marathi %e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%80 112032400004_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेडोनाला लग्नाची मागणी!

मेडोना
PR
अमेरिक न गायिका आणि अभिनेत्री, 53 वर्षीय मॅडोनाला लग्नाची मागणी आली आहे. तिला ही मागणी घातली आहे, तिच्या 24 वर्षीय मित्राने. ब्राहिम जैबतने तिला लग्नाची मागणी घातली आहे. यापूर्वी मेडोनाने दोनदा लग्न केलं होता. मात्र, तिची दोन्हीही लग्ने यशस्वी होऊ शकले नाहीत. शॉन पेन आणि गाई रिचीबरोबर मेडोनाने लग्न केलं होतं.

मॅडोनाने अद्याप लग्नाला होकार दिला नसला तरी ती यावर गांभीर्याने विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मॅडोनाला कोणताही निर्णय घेण्यात घाई करायची नाही आहे. ती ब्राहिमबरोबर आनंदी आहे. आता मॅडोना ब्राहिमबरोबर लग्नाला होकार देणार का याकडेच संगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi