Article Hollywood Marathi %e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87 %e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%9f 109011900071_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिचीने घेतली मॅडोनाची भेट

ब्रिटिश दिग्दर्शक
ब्रिटिश दिग्दर्शक गाय रिचीने आपली पहिली पत्नी मॅडोनाची भेट घेतली आणि तो चर्चा आणि अफवांच्या गोतावळ्यात सापडला आहे. न्यूयॉर्कमधील अपार्टमेंटमध्ये जाऊन त्याने भेट मॅडोनाची भेट घेतली आणि आपल्या मुलांमध्ये तो रमून गेला.

आश्चर्याची बाब म्हणजे दोघे घटस्फोट घेणार होते. पण, मुलांसाठी त्यांनी आपला निर्णय बदलला असल्याचे म्हटले जात आहे. म्हणूनच त्यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. रिचीने आपल्या मुलांसमवेत काही वेळ घालवला.

Share this Story:

Follow Webdunia marathi