Article Hollywood Marathi %e0%a4%b6%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%af %e0%a4%86%e0%a4%88 109071800015_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शकिराला व्हायचंय आई !

पॉप स्टार शकिरा हिप्स डोंट लाय
पॉप स्टार शकिराला म्हणे आई व्हायचंय. त्यासाठी आपल्या नियोजित पतीवर ती लग्नासाठी दबाव टाकतेय.

३२ वर्षांची शकिरा गेल्या नऊ वर्षांपासून आपल्या प्रियकराबरोबर 'डेटिंग' करतेय. पण या नात्यात स्थैर्य नाही. म्हणूनच आता तिला संसार करायचाय. 'हिप्स डोंट लाय' नावाच्या अल्बमने जबरदस्त लोकप्रियता मिळवलेल्या शकिराला पुढील वर्षापर्यंत आपण आई होऊ असं वाटतंय. या वर्षी ती खूपच व्यस्त असल्याने पुढील वर्षे आपल्यासाठी आईपण घेऊन येईल, असे ती म्हणते.

Share this Story:

Follow Webdunia marathi