Article Hollywood Marathi %e0%a4%b6%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95 %e0%a4%9a%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%a8 111042500011_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शकीराचे सार्वजनिक चुंबन!

शकीराचे सार्वजनिक चुंबन
PR

पॉप स्टार शकीराला सार्वजनिकरीत्या फुटबॉलर प्रेमी गेरार्ड पाईकचे चुंबन घेताना बघण्यात आले आहे.

हे दोघेही, बर्सिलोना स्टीमचा सामना बघत होते आणि त्याच दरम्यान शकीराला तिच्या ब्वॉयफ्रेंडचे चूंबन घेताना बघितले. डेली मेल ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, हा जोडा स्पेनमध्ये मॅचचा आनंद घेत होता आणि या मॅचच्या दरम्यान पाईकच्या संघाने ओसासुनाच्या संघाचा 2-0ने पराभव केला. महत्त्वाचे म्हणजे हा सामन्यात पाईक खेळत नव्हता. (भाषा)

Share this Story:

Follow Webdunia marathi