हॉलिवूड अभिनेता पॉलचा अपघाती मृत्यू
हॉलिवूड अभिनेता पॉल वॉकरचा (40) अपघातात मृत्यू झाला. चित्रपटांत भरधाव कार चालवत रसिकांना खिळवून ठेवणार्या पॉलचे अपघातातच निधन व्हावे हा दुर्दैवी योगायोग आहे. ‘फास्ट अँड फ्युरियस’ मधून पॉलने लाखों चाहत्यांना भुरळ घातली होती.