Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 12 April 2025
webdunia

Independence Day Wishes in Marathi स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
, शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (21:11 IST)
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 
उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
देश आपला सोडो न कोणी
नात आपले तोडू ना कोणी
हृदय आपले एक आहे
देश आपली शान आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
 
देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’