पाकिस्तानी क्षेपणास्त्र क्षमता
हत्फ -1, 1 ए
कमी पल्ला, केवळ 500 किलोमीटर दारुगोळा समाविष्ट होण्याची ताकद
मारक क्षमता 80 ते 100 किलोमीटर
हत्फ -2
मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र युद्धभार क्षमता 500 किलो
मारक क्षमता 300 किलोमीटर
हत्फ-3
मध्य पल्ल्याचे क्षेपणास्त्र
मारक क्षमता 550 किलोमीटर
युद्धभार 500 किलो
एम- 11 मध्य पल्ल्याचे क्षेपणास्त्र
युद्धभार क्षमता 800 किलो
मारक क्षमता 200 किमी
शाहीन-1
मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र
युद्धभर क्षमता 1000 किलो
मारक क्षमता 750 किमी
शाहीन-2
लांबपल्ल्याचे क्षेपणास्त्र
युद्धभार क्षमता 1000 किलो
मारक क्षमता 2500 किमी
घौरी-1
मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र
युद्धभार क्षमता 500 ते 750 किलो
मारक क्षमता 1300 ते 1500 किलोमीटर
घौरी-2
लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र
युद्धभार क्षमता 750 ते 1000 किलो
मारक क्षमता 2000 ते 2300 किलोमीटर
घौरी -3
लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र
युद्धभार क्षमता 1000 किलोपेक्षा अधिक
मारक क्षमता 3000 किमी
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा