*
क्षेपणास्त्राचे नाव- DF-5/CSS-4 ICBM
लॉंचर-20
क्षेपणास्त्र- 20
मारक क्षमता- 8,460+ km
*
क्षेपणास्त्राचे नाव- DF-4/CSS-3 ICBM
लॉंचर-10-14
क्षेपणास्त्र- 20-24
मारक क्षमता- 5,470+ km
*
क्षेपणास्त्राचे नाव- DF-3/CSS-2 IRBM
लॉंचर-6-10
क्षेपणास्त्र- 14-18
मारक क्षमता- 2,790+ km
*
क्षेपणास्त्राचे नाव- DF-21/CSS-5 MRBM Mod 1/2
लॉंचर-34-38
क्षेपणास्त्र- 19-50
मारक क्षमता- 1,770+ km
*
क्षेपणास्त्राचे नाव- JL-1 SLBM
लॉंचर-10-14
क्षेपणास्त्र- 10-14
मारक क्षमता- 1,770+ km
*
क्षेपणास्त्राचे नाव- DF-15/CSS-6 SRBM
लॉंचर-70-80
क्षेपणास्त्र- 275-315
मारक क्षमता- 600 km
*
क्षेपणास्त्राचे नाव- DF-11/CSS-7 SRBM
लॉंचर-100-120
क्षेपणास्त्र- 435-475
मारक क्षमता- 300 km
*
क्षेपणास्त्राचे नाव-JL-2 SLBM
मारक क्षमता- 8,000+ km
*
क्षेपणास्त्राचे नाव-DF-31 ICBM
मारक क्षमता- 7,250+ km
*
क्षेपणास्त्राचे नाव-DF-31A ICBM
मारक क्षमता- 11,270+ km
अशी चीनकडे एकूण 250ते 296 लॉंचर्स आणि 793 ते 916 क्षेपणास्त्रं आहेत.
2006
च्या आकडेवारीनुसार चीनकडे असलेली घातक अस्त्रं
जमीनीवरुन जमीनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र....
*
चीनने दिलेले नाव- DF-3A
अमेरिकन नाव- CSS-2
तयार करण्यात आलेले वर्ष- 1971
क्षमता-3,100
विकसीत क्षेपणास्त्र- 16
युद्धासाठी सज्ज- 16
*
चीनने दिलेले नाव- DF-4
अमेरिकन नाव- CSS-3
तयार करण्यात आलेले वर्ष- 1980
क्षमता-5,500
विकसीत क्षेपणास्त्र- 22
युद्धासाठी सज्ज- 22
*
चीनने दिलेले नाव- DF-5A
अमेरिकन नाव- CSS-4 Mod 2
तयार करण्यात आलेले वर्ष- 1981
क्षमता-13,000
विकसीत क्षेपणास्त्र- 20
युद्धासाठी सज्ज-20
*
चीनने दिलेले नाव- DF-21A
अमेरिकन नाव- CSS-5 Mod 1/2
तयार करण्यात आलेले वर्ष- 1991
क्षमता-2,150
विकसीत क्षेपणास्त्र- 35
युद्धासाठी सज्ज-35
*
चीनने दिलेले नाव- DF-31
अमेरिकन नाव- CSS-X-10
तयार करण्यात आलेले वर्ष- 2006
क्षमता-7,250+
*
चीनने दिलेले नाव-DF-31A
तयार करण्यात आलेले वर्ष- 2007-2009
क्षमता-11,270+
एकूण क्षेपणास्त्र संख्या- 93-93
समुद्रातून मारा करणारी चीनी क्षेपणास्त्र (SLBMs)
*
चीनने दिलेले नाव- JL-1
अमेरिकन नाव- CSS-NX-3
तयार करण्यात आलेले वर्ष- 1986
क्षमता-1,770+
विकसीत क्षेपणास्त्र- 12
युद्धासाठी सज्ज-12
*
चीनने दिलेले नाव- JL-2
अमेरिकन नाव-CSS-NX-4
तयार करण्यात आलेले वर्ष- 2008-2010
क्षमता-8,000+
एकूण क्षेपणास्त्रं- 12-12
बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं 105
हवेतून मारा करणारी क्षेपणास्त्रं
*
चीनने दिलेले नाव- Hong-6
अमेरिकन नाव- B-6
तयार करण्यात आलेले वर्ष- 1965
क्षमता-3,100
विकसीत क्षेपणास्त्र- 100
युद्धासाठी सज्ज-20
*
चीनने दिलेले नाव- Attack
अमेरिकन नाव- Q-5, आणि अन्य
युद्धासाठी सज्ज-20
हवेतून मारा करणारी एकूण 40 क्षेपणास्त्रं
कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रं
*
चीनने दिलेले नाव- DF-15
अमेरिकन नाव- CSS-6
तयार करण्यात आलेले वर्ष- 1990
क्षमता-600
विकसीत क्षेपणास्त्र- 300
*
चीनने दिलेले नाव- DH-10
अमेरिकन नाव- LACM
तयार करण्यात आलेले वर्ष- 2006-2007
एकूण 145 कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रं चीनकडे आहेत.
क्षेपणास्त्रं क्षमता किलोमीटरमध्ये आहे. 2006 नुसारची ही आकडेवारी असून, यात अनेक बदल असू शकतात.