Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अर्धे शरीर कोल्ह्याचे तर अर्धे माणसाचे

अर्धे शरीर कोल्ह्याचे तर अर्धे माणसाचे
पाकिस्तानमध्ये राहणार्‍या या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. मुमताज मगल असं हिचे नाव असून हिला बघायला शेकडो लोकं रोज झूमध्ये येताय.
पहा व्हिडिओ....
 
 

या मुलीचे अर्धे शरीर कोल्ह्याचे आहे तर अर्धे शरीर माणसाचे. कोणी म्हणतं ही मुलगी नसून पुरूष आहे ज्याचे नाव मुराद अली असे आहे. आणि खरंतर याचे डोके कोल्ह्याच्या शरीराजवळ असतं आणि शरीर टेबलाखाली लपलेलं असतं. तो 12 तास याच स्थिती बसला राहतो.
 
झूमध्ये येणार्‍याशी तो गप्पाही मारतो. लोकांना हे रहस्य माहीत असून सुद्धा त्याला पाहण्यासाठी गर्दी असते. आधी हे काम त्याचे वडील करायचे.

Share this Story:

Follow Webdunia marathi