Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इसिसच्या हत्याकांडाने जगाला हादरा

इसिसच्या हत्याकांडाने जगाला हादरा
बगदाद , सोमवार, 4 मे 2015 (11:36 IST)
इसिसने त्यांच्या ताब्यातील शेकडो याझदी ओलिसांची हत्या केली असून इराकमधील अल्पसंख्य असणार्‍या   याझदींच्या हा भयानक हत्याकांडाच्या वृत्ताने जगाला हादरा बसला आहे.

इसिसने याझदी गटाच्या हजारो सदस्यांना गतवर्षी पकडले होते. अफार जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त याझदी ओलिसांना मारण्यात आले.

दरम्यान, सिंजार जिल्हा इस्लामिक स्टेट्सच्या ताब्यात गेल्यानंतर हजारो याझदींनी कुर्दांच्या ताब्यातील उत्तर इराकमध्ये पलायन केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi