Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओसामा करतो कविता

ओसामा करतो कविता

वेबदुनिया

कुख्यात दहशतवादी ओसामा एक अभियंता, एक तर आहेच शिवाय आता त्याची आणखी एक धक्कादायक माहिती झाली आहे. अत्यंत क्रूर आणि कौर्याची परिसीमा गाठलेल्या या दहातवाद्याला कविता रचण्याचा छंद आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डेव्हिसमध्ये अरबी विषयाचे प्रोफेसर फ्लॅग मिलर यांनी ओबामा कवी असल्याचा दावा केला असून, लवकरच त्याच्या कविताही प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अफगाणिस्तानात 2001मध्ये ओसामाच्या निवासस्थानाबाहेर मिळालेल्या टेप्समधून ही माहिती उघड जाली आहे. 1990 साली लादेनचा या भागात प्रचंड दबदबा होता, त्या काळात आपल्या आणि आपल्या मुलांच्या लग्नात तो आपल्या साऱ्या कविता उपस्थितांना वाचून दाखवत असे.

त्याने तयार केलेल्या कवितांना कबायली भागात चांगलीच मागणी असल्याने या टेप्स आणि कवितांना प्रचंड प्रतिसाद मिळत असे.
या कवितांमध्ये लादेनने स्वतः:ला एक योद्धा किंवा एक लढवैय्या असा उल्लेख केलेला आढळतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi