Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चॉइस नंबरसाठी तब्बल २५ मिलियन दिरम

चॉइस नंबरसाठी तब्बल २५ मिलियन दिरम
, सोमवार, 10 ऑक्टोबर 2016 (11:04 IST)
आपला गाडीला हवा तो नंबर मिळावा असे प्रत्येकला वाटते तर प्रत्येक पैसे खरेदी करत नाहीत. मात्र अपवाद लाख रुपये खर्च करतात, मात्र एका महाभागाने तब्बल २५ मिलियन दिरम म्हणजेच सुमारे  ६० कोटी खर्च केले आहे. 
दुबईत एका भारतीय उद्योजकाने  बलविंदर साहनी असं या उद्योजकाचं नाव आहे. ‘डी 5’ हा नंबर मिळवण्यासाठी रोड अँड ट्रान्सपोर्टच्या निलामीत ही बोली लावलीआहे.  
 
साहनी यांना अबू सबाह या नावानेही ओळखलं जातं. एका प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनीचे साहनी हे  मालक आहेत. साहनींच्या कंपनीचा यूएई, कुवैत, भारत आणि अमेरिका या देशांमध्ये विस्तार आहे. आवडता नंबर खरेदी करण्याची आवड असल्यामुळे ही बोली लावली, असं साहनी यांनी सांगितलं आहे. साहनींनी 9 नंबर घेण्यासाठी 25 मिलियन दिरहम एवढी बोली लावली होती. आपल्याकडे आतापर्यंत अशा 10 यूनिक नंबर प्लेट जमल्या आहेत. या सर्व पाट्या ते वापरणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूरला मराठा समाजाचा महामोर्चा