Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डुक्कर लढणार मेयरची निवडणूक

डुक्कर लढणार मेयरची निवडणूक
, मंगळवार, 12 मे 2015 (12:32 IST)
वॉशिंग्टन। अमेरिकेत एक डुक्कर महापौरची निवडणूक लढणार आहे. डुक्कराचे मालक मायकेल इवनिंग यांनी ही घोषणा केली आहे. इवनिंग यांच्याप्रमाणे डुक्कर मिशिगनच्या फ्लिंट शहरातून महापौरच्या निवडुणकासाठीऐ उभा राहणार आहे. 
 
इवनिंग यांनी सांगितले की या डुक्कराचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसून तो आपली जबाबदारी पेलण्यासाठी योग्य आहे. फ्लिंटमध्ये मेयरच्या निवडुकासाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi