Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहशतवादाच्या भीतीने विमान वळविले

दहशतवादाच्या भीतीने विमान वळविले
ओटावा , सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (10:59 IST)
स्फोटकांच्या भीतीने न्यूयॉर्कहून इस्तंबूलकडे जाणारे विमान कॅनडाकडे वळविण्यात आले. बॉम्ब ठेवण्याच्या धमकीनंतर ते हॅलिफॅक्स स्टॅनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. तेथे तपासणी केल्यावर कोणतीही स्फोटके आढळून आली नाहीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi