Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुर्गेश मान सिंह नेपाळचे भारतातील उच्चायूक्त होणार

दुर्गेश मान सिंह नेपाळचे भारतातील उच्चायूक्त होणार

एएनआय

काठमांडू , रविवार, 30 डिसेंबर 2007 (20:58 IST)
नेपाळच्या मंत्रीमंडळाने दुर्गेश मान‍ सिंह यांच्या नावांची नेपाळचे भारतातील उच्चायूक्त पदासाठी शिफारीश केली आहे. मंत्रीमंडळाने संसदीय समितीच्या सहमतीसाठी सिंह यांचे नांव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंह यांनी याअगोदर बेल्जियममध्ये नेपाळचे उच्चायूक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. नेपाळ कॉंग्रेसचे नेते शैलजा आचार्य यांचे नांव आरोग्याच्या कारणाने मागे टाकण्याचा निर्णय घेतल नेपाळ सरकारने घेतला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi