Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निकी मिनाजचे न्यूड फोटो लीक

निकी मिनाजचे न्यूड फोटो लीक
, मंगळवार, 21 एप्रिल 2015 (10:47 IST)
हॉलिवूडची लोकप्रिय गायिका निकी मिनाजचे न्यूड फोटो लीक झाले आहेत. निकीचा एक्स बॉयफ्रेण्ड सफारी सॅम्युअल्सने न्यूड फोटो सोशल टि्वटरवर लीक केल्याचं नाकारलं आहे.

एसशोबिज डॉट कॉम या वेबसाइटवरील वृत्तानुसार, निरी मिनाजचे न्यूड फोटो टि्वटरवर लीक केल्याचं सॅम्युअल्सने नाकारलं असून आपलं आयएमसफारी नावाचं एकच टि्वटर अकाउंट असल्याचं स्पष्ट केले आहे.

टि्वटरवर कुणीतरी स्वत:ची सॅम्युअल्स अशी ओळख सांगून निकी मिनाजचे फोटो अपलोड केले होते. मात्र त्यातले काही फोटो निकी मिनाजचे असल्याचे वाटतही नाहीत.

त्या फोटोंसोबत असेही म्हटले गेले आहे की, निकीने तिचा बॉयफ्रेण्ड मिक मिलसोबत एंगेजमेंट केली आहे. दरम्यान, सॅम्युअल्सला या सर्व प्रकाराबद्दल कळल्यानंतर त्याने त्याच्या टि्वटर हँडलवरुन स्पष्टीकरण दिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi