Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाककडून हत्फची यशस्वी चाचणी

पाककडून हत्फची यशस्वी चाचणी

वेबदुनिया

इस्लामाबाद , शनिवार, 29 ऑक्टोबर 2011 (14:17 IST)
पाकिस्तानने शुक्रवारी अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असलेल्या हत्फ-7 (बाबर) या 700 किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारत-पाकच्या भौगोलिक स्थितीमुळे सीमेजवळून हल्ला केल्यास हफ्त-7 भारतातील अनेक शहरांपर्यंत पोहोचू शकते.

पाकिस्तान सरकारने हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असल्याचा दावा केला आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi