Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानमध्ये हीट झाला सानिया-शोएबचा हा अँड व्हिडिओ

पाकिस्तानमध्ये हीट झाला सानिया-शोएबचा हा अँड व्हिडिओ
नवी दिल्ली , सोमवार, 14 मार्च 2016 (17:17 IST)
स्टार दंपती सानिया मिर्जा आणि शोएब मलिकचा नवीन टेलीविजन विज्ञापन पाकिस्तानात वायरल झाला आहे.  
 
भारतीय टेनिस स्‍टार सानिया मिर्जा आणि पाकिस्तान स्‍टार क्रिकेटर शोएब मलिक नेहमी चर्चेत राहतात. मग ते खेळाचे मैदान असो वा त्यांचे वैयक्तिक जीवन, दोघांच्या जोडीने कमाल केले आहे. या वेळेस दोघेही एका अॅडमुळे चर्चेत आहे. दोघांनी शूट केलेली नेस्‍ले एवरी डेची जाहिरात सध्या पाकिस्तानमध्ये वायरल होत आहे.  
 
लोक या जाहिरातीला पसंत करत आहे. या अॅडमध्ये सानिया आणि शोएब आपल्या आपल्या देशाबद्दल बोलत आहे. दोघांची पसंत आपापल्या देशाबद्दल वेग वेगळी आहे. सानियाला सचिन तेंडुलकराचा स्‍ट्रेट डाइव पसंत आहे तर शोएबला शोएब अख्‍तरचा यॉरकर. तसेच सानियाला शिमलाची थंडी पसंत आहे तर शोएबला इस्लामाबादाचा पाऊस. या प्रकारे दोघांचे मत भिन्न आहे. फक्त दोघांचे मत मिळतात ते ही नेस्‍ले एवरी डेने तयार केलेल्या चहाच्या बाबतीत.
 
 
सानिया आणि शोएबच्या या अॅडला बरेच लोक पसंत करत आहे. ही अँड सोशल मीडियावर वायरल झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे सानिया आणि शोएब नवरा बायको आहे. काही वर्षांअगोदर दोघांनी निकाह केला होता. सध्या टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी शोएब भारतात आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi