Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेसबुकवरचे हनीमून फोटो हटविण्याचा कोर्टाचा आदेश

फेसबुकवरचे हनीमून फोटो हटविण्याचा कोर्टाचा आदेश
लंडन , मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (12:22 IST)
इटलीतील कोर्टाने एका महिलेला फेसबुकवरून हनीमूनचे फोटो हटवण्याचा आदेश दिला आहे. पती-पत्नीचा वाद कोर्टात गेल्यानंतर झालेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश
कोर्टाने संबंधित महिलेला दिला. हनीमूनचे फोटो सोशल वेबसाइटवर टाकण्यापूर्वी पत्नीने आपली संमती घेण्यात आली नाही. त्यामुळे हनीमूनचे सर्व फोटो फेसबुकवरून हटवण्याचे आदेश कोर्टाने पत्नीला द्यावेत, अशी मागणी पतीने कोर्टाकडे केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi