Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बसस्टॅण्डवर सचिन ताटकळतो तेव्हा...

बसस्टॅण्डवर सचिन ताटकळतो तेव्हा...
आॅक्सफोर्डशायर , मंगळवार, 14 जुलै 2015 (11:21 IST)
विम्बल्डनला हजेरी लावल्यानंतर फिरायला गेलेल्या सचिन तेंडुलकरची बस चुकली आणि त्याला बसस्टॅण्डवर ताटकळत बसावे लागले. ताटकळत असताना लिफ्ट देण्याची विनंती करणारी छायाचित्रे त्याने ट्विटर टाकल्यानंतर या प्रकारावरुन अनेकांची त्याची खेचली.

विम्बल्डन पार पडल्यावर सचिन आॅक्सफोर्डशायर येथे फिरायला गेला होता. तिथून परतत असताना शेवटची बस चुकली. त्याने  ट्विटरवर बस स्टॉपवरील छायाचित्र शेअर केले व 'मला कोणी लिफ्ट देऊ शकेल का?' असा संदेश टाकला. या ट्विटला चांगलाच प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्याची खेचली तर अनेकांनी तो सुखरुप पोहोचण्यासाठी प्रार्थनाही केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi