Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भूकंपाने नेपाळ पुन्हा ‘हादरला’

भूकंपाने नेपाळ पुन्हा ‘हादरला’
काठमांडू , सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (12:46 IST)
भूकंपाच्या धक्यांनी काठमांडूतील लोक पुन्हा हादरले. आज स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी काठमांडूसह परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. याची तिव्रता सुमारे ४.१ रिक्टर स्केल इतकी होती.
दरम्यान, या भूकंपामुळे कोणेही जीवत अथवा वित्तहानीचे वृत्त नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi