Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिट रोमनींचा मास्क घालून अमेरिकेत बँकेवर दरोडा

मिट रोमनींचा मास्क घालून अमेरिकेत बँकेवर दरोडा

वेबदुनिया

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बराक ओबामा यांच्याकडून पराभूत होणारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोमनी यांचा मास्क घालून ‍अमेरिकेत बँकेवर दरोडा टाकण्यात आल्याचे वृत्त असून, अमेरिकेत सध्या हाच विषय चर्चेचा आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीकडे जगाचे लक्ष होते, कारण रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोमनी आणि बराक ओबामा यांच्यात जोरदार मुकाबला होता. या निवडणुकीत मिट रोमनी यांनी पराभव पत्कारावा लागला, परंतु निवडणुकीनतर मिट रोमनी सर्वांनाच परिचित झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi