Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वेची टक्कर; ९ ठार

रेल्वेची टक्कर; ९ ठार
बर्लिन , बुधवार, 10 फेब्रुवारी 2016 (10:46 IST)
दक्षिण जर्मनीतील दुर्गम भागात रेल्वेंची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात ९ जण ठार  झाले. चेंदामेंदा झालेले डबे कापून जखमींना बाहेर काढण्यात आले.  बॅव्हरियाधील बद एबलिंगनजीकच्या एकेरी रेल्वेमार्गावर घडलेल्या दुर्घटनेमुळे डबे रुळावरून घसरत एकमेकांवर चढले.

Share this Story:

Follow Webdunia marathi