Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लादेन-आयएसआय संबंधाचे गूढ कायम

लादेन-आयएसआय संबंधाचे गूढ कायम
वॉशिंग्टन , शनिवार, 5 मे 2012 (12:46 IST)
WD
अल-कायदाचा म्होरक्या, कुख्यात दहशतवादी ओसामा-बिन-लादेन आणि पाकची गुप्तहेर संस्था यांच्यातील संबंधाचे गूढ अद्याप कायम आहे. अमेरिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या दस्तावेजात लादेनने पाकच्या अनुषंगाने वापरलेल्या विश्वासू पाकिस्तानी बंधूंनो या शुब्दांचा अद्यापपर्यंत अमेरिकेला अर्धबोध झालेला नाही.

दरम्यान, पाकमधील गुप्तचर संस्थांचा लादेनला पाठिंबा दर्शविणारा एकही पुरावा आतापर्यंत उजेडात आलेला नाही. अबोटाबादेतील लष्करी कारवाइनंतर लादेनच्या घरातून जप्त केलेल्या कागदपत्रावरून लादेन आणि पाक गुप्तचर संस्थेतील संबंध स्पष्ट होत नसल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi