Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेन वॉर्नला चावला अ‍ॅनाकोंडा (बघा व्हिडिओ)

शेन वॉर्नला चावला अ‍ॅनाकोंडा (बघा व्हिडिओ)
मेलबर्न , शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2016 (10:56 IST)
मला सापाची भीती वाटते असे सांगणारा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नने  एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये सापांच्या पेटीत तोंड घातले आणि त्यातील अ‍ॅनाकोंडाने त्याचा कडकडून चावा घेतला.
 
दरम्यान, या घटनेनंतर शेन वॉर्न चांगलाच घाबरला असून सध्या  त्याच्यावर उपचार सुरु आहेत.  हा साप विषारी नसला तरी त्याच्या दातांमुळे तो चावल्यावर प्रचंड वेदना होतात. मात्र त्याला कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi