Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुशील कोईराला यांचे निधन

सुशील कोईराला यांचे निधन
काठमांडू , मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (11:28 IST)
नेपाऴचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला (७६) यांचे निधन झाले. कोईराला ११ फेब्रुवारी २०१४ ते १० ऑक्टोबर २०१५ या काळात नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. तसेच, ते २०१० पासून नेपाळी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्षही होते. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९३९ मध्ये नेपाळच्या मोरांग जिल्ह्यात झाला होता.

१९५० च्या दरम्यान त्यांनी राजकरणात पदार्पण केले होते. त्यानंतर १९५५ सालापासून नेपाळी काँगेसमध्ये सक्रिय होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi