Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेल्फी घेण्याच्या चक्करमध्ये हरक्यूलिसची मूर्ती तोडली

सेल्फी घेण्याच्या चक्करमध्ये हरक्यूलिसची मूर्ती तोडली
, बुधवार, 6 मे 2015 (12:25 IST)
दोन पर्यटकांनी सेल्फी घेण्याच्या चक्करमध्ये उत्तरी इटलीत स्थित 1700 ईस्वीत बनलेली हरक्यूलिसची अमूल्य मूर्तींचा एक भाग तोडला आहे. दोघेही मूर्तीवर चढून सेल्फी घेण्याचे प्रयत्न करत होते. दोन्ही पर्यटक शुक्रवारी रात्री क्रेमोना स्थित स्टॅच्यू ऑफ दि टू हरक्यूलिसवर चढत होते जेव्हा स्मारकच्या वरच्या भागातील बनलेला संगमरमरचा ताज तुटून पडला.  
 
द लोकल वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसाने दोन्ही गुन्हेगारांची ओळख केली आहे. या मूर्तीत दोन हरक्यूलिस एक मोठी शिल्डपकडून आहे. शील्डच्या वर हा ताज बनलेला होता.तंत्रज्ञांनी मूर्तीला झालेल्या नुकसानीचे अंदाज घेण्यासाठी त्या जागेचा दौरा केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi