आर्या पर्माना याचं वय केवळ 10 वर्ष आहे परंतू जावा येथील हा मुलगा दुनियेतील सर्वात वजनी मुलगा आहे. याचे वजन 192 किलो आहे.
आर्या फक्त एक लुंगी घालतो कारण त्याचे आई- वडील त्याच्या नापाचे कपडे शोधून थकून जातात. तो दिवसातून पाच वेळा आहार घेतो.
फोटो सौजन्य : सोशल मीडिया
त्याचे वडील शेतकरी आहे आणि आपल्या मुलाला पोटभर खाऊ घालण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात तरीही त्यांना त्याच्या आहारपूर्तीसाठी उधारी करावी लागते.