Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

30 वर्षातच येईल या महिलेला मेनपॉज, लोकांकडून मागत आहे मदत!

30 वर्षातच येईल या महिलेला मेनपॉज, लोकांकडून मागत आहे मदत!
, शुक्रवार, 26 ऑगस्ट 2016 (11:18 IST)
ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडची एमा केरशॉ फक्त 24 वर्षाची आहे. तिच्या गायनकालजिस्टने सांगितले की तिला 30 वर्षाच्या आधीच मेनपॉज येऊ शकत. अर्थात या नंतर ती नॅचरल पद्धतीने आई बनू शकणार नाही. एमाचा AMH (एंटी मुलेरियन हार्मोन) लेवल फारच कमी आहे, ज्यामुळे तिला दुसर्‍या महिलांच्या तुलनेत 20 वर्ष आधीच मेनपॉज येईल. आई बनण्यासाठी जरूरी आहे 10 एग्ज...
 
- एमाने तिसर्‍या आयवीएफ प्रोसेससाठी लोकांकडून फायनेंशियल सपोर्ट मागितला आहे.  
 
- ती इंटरनेट पेज GoFundMe च्या माध्यमाने, मित्र, नातलग आणि अनोळखी लोकांकडून फंड जमा करत आहे.  
- सामान्य महिलांना 50वर्षाच्या वयात मेनपॉज येत. पण एमाला 20 वर्ष आधीच या परिस्थितीने जावे लागणार आहे.
 
- सांगायचे म्हणजे की एमा 67 लाख रुपए खर्च करून आता दोन वेळा आयवीएफ प्रोसेसमधून गेली आहे. पण या दरम्यान तिचे एग्ज (अण्डे) फ्रीज होऊ शकले नही, ज्याने ती आई बनू शकत होती. 
 
- एमाने या पानावर लिहिले, 'एग्ज फ्रीज करवण्यासाठी मी आतापर्यंत दोन आयवीएफ प्रोसेसमधून गेली आहे. पहिला सायकल मागच्या वर्षी पूर्ण झाला होता. तेव्हा डॉक्टर्स फक्त 7 एग फ्रीज करू शकले होते. दुसरा सायकल या महिन्यात पूर्ण झाला आहे, ज्यात फक्त 2 एग फ्रीज होऊ शकले. ''
 
- एमाने लिहिले, 'मला एक अजून एगसाठी तिसर्‍या आयवीएफ सायकलची गरज आहे.'
 
- सांगायचे म्हणजे एका हेल्दी वूमनचे 10 एग्ज एका बाळाला जन्म देण्यासाठी मदतगार ठरू शकतात.  
 
- आयवीएफ सायकलसाठी 67 लाख रुपएपर्यंत खर्च येतो. एमाने मागील दोन सायकलमध्ये सर्व क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले होते.  
 
- एमाने क्राउड फंडिंगहून किमान सव्वा लाख रुपये एकत्र केले आहे. पण आता तिला पैशांची गरज आहे.  
 सामान्य महिलांना 50 वर्षाच्या वयात मेनपॉज येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'पोकेमॉन गो' खेळताना ड्रायवरने दोघींना उडविले