Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाइव्ह शोमध्ये अँकरला प्रसव-वेदना, दिला मुलाला जन्म

लाइव्ह शोमध्ये अँकरला प्रसव-वेदना, दिला मुलाला जन्म
मँचेस्टर- बीबीसी बिझनेस चॅनलवर न्यूज वाचताना अँकर व्हिक्टोरिया फ्रित्झला अचानक प्रसव वेदना सुरू झाल्या. साथीदार सैली नुजेंटने फ्रित्झला सांभाळले आणि कार्यक्रम थांबवण्यात आला. फ्रित्झने पतीला फोन केला तर तो ट्रॅफिक जाममध्ये फसलेला होता.
 
फ्रित्झची प्रसुतीची तारीख डिसेंबर पाहिल्या आठवड्यात होती. वेदना सुरू होत्याक्षणी सैली नुजेंटने फ्रित्झला धरलं आणि चॅनल ऑफ एअर करवले. फ्रित्झचे कलिंग्सने तिला हॉस्पिटल पोहचवले जिथे तिने एका मुलाला जन्म दिला.
फ्रित्झने ब्रेकफास्ट न्यूज टीमचे आभार मानले. तिने ट्वीट केले की सैली, नर्सेस आणि शो टीमला धन्यवाद ज्यांनी मुलांच्या प्रसुतीसाठी मदत केली.
 
सैलीने ट्विटवर म्हटले की ऑफिसमध्ये काम करताना काय झाले? तिने म्हटले हुशार साथी फ्रित्झला ढेर शुभेच्छा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिंदू देवी-देवतांच्या विरोधात होते झाकीर नाईक यांचे भाषण: गृह मंत्रालय