बुधवारी संध्याकाळी ५:४७ वाजता आग्नेय तैवानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. कोणतेही नुकसान झाले नाही. हे धक्के चीन, फिलीपिन्स आणि जपानपर्यंत जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी ५:४७ वाजता आग्नेय तैवानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. कोणतेही नुकसान झाले नाही. हे धक्के चीन, फिलीपिन्स आणि जपानपर्यंत जाणवले.
केंद्रीय हवामान प्रशासन (CWA) नुसार, भूकंपाचे केंद्र तैतुंग काउंटी हॉलच्या उत्तरेस १०.१ किलोमीटर अंतरावर होते आणि खोली ११.९ किलोमीटर होती.
Edited By- Dhanashri Naik