Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गजब! आठ वर्षाची मुलगी दर महिन्यात कमावते 76 लाख (व्हिडिओ)

गजब! आठ वर्षाची मुलगी दर महिन्यात कमावते 76 लाख (व्हिडिओ)
वॉशिंग्टन , मंगळवार, 21 मार्च 2017 (21:28 IST)
चार्ली आपल्या या चॅनलवर बेकिंग टिप्स देते आणि ऑट्रिगर मीडियानुसार हे चॅनल प्रत्येक महिन्यात सरासरी 1 लाख 27 हजार 777 डॉलर अर्थात किमान 76 लाख 20 हजार रुपयांची कमाई करतो. चार्लीचे वय आठ वर्षाचे आहे आणि एश्ली तिची लहान बहीण आहे जी टेस्टरचे काम करते. दोघी मिळून यूट्‍यूबवर आपला कुकरी शो चालवतात.  
 
जेथे एकीकडे लोग नोकरी मिळवण्यासाठी डिग्री, ट्रेनिंग आणि कितेच इंटरव्यूला सामोरे जातात, तिथेच एक आठ वर्षीय मुलगी यूट्यूबच्या माध्यमाने प्रत्येक महिन्यात किमान 76 लाख रुपए कमावून घेते. यूट्यूबचे हे स्टार्स सध्या एखाद्या हॉलीवुड स्टार्सपेक्षा कमी नाही आहे, मग ते पॉपुलेरिटी असो की इन्कम.   
 
एनऐजने नुकतेच मासिक इन्कमच्या बाबतीत टॉप यूट्यूब स्टार्सची यादी तयार केली होती. हा डेटा ऑट्रिगर मीडियाने जमा केला होता ज्यात टॉप-अर्निग चॅनल्सला दोन जॉनर्समध्ये विभाजित करण्यात आला होता - ब्यूटी आणि स्टाइल, फूड आणि कुकिंग. फूड एंड कुकिंग जॉनरमध्ये आठ वर्षाची मुलगी चार्लीचे चॅनल चार्ली क्राफ्टी किचनला इन्कमच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आले.  
 
चार्ली आपल्या या चॅनलवर बेकिंग टिप्स देते. या चॅनलला प्रत्येक महिन्यात सरासरी 29 मिलियन व्यूज मिळतात. चार्लीने आपल्या व्हिडिओ वर्ष 2012मध्ये शूट करणे सुरू केले होते. तेव्हा ती फक्त 6 वर्षाची होती. तिची पाच वर्षीय बहीण एश्ली टैस्टरची भूमिका साकारते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डॉक्टरांना मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा