Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

माळी येथे भीषण अपघात 31 जणांचा मृत्यू

Fatal accident in Mali kills 31 people
, बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (10:11 IST)
आफ्रिकन देश माली येथे मंगळवारी झालेल्या बस अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला. नदीवरील पुलावरून बस खाली पडल्याची घटना केनिबा येथे घडली.  

सायंकाळी 5 वाजता हा अपघात झाला. बस बुर्किना फासोला जात होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  
 
माळीचे खराब रस्ते हे वाढत्या रस्ते अपघातांचे कारण सांगितले जात आहे. जगभरातील रस्ते वाहतूक मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू आफ्रिकेत होतात.
काल  झालेल्या अपघातात ३१ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. बस बुर्किना फासोला जात असताना बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून नदीत पडली. 
 
 Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अबुधाबीचे BAPS मंदिर 1 मार्चपासून लोकांसाठी खुले होणार