Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात आग, १२ जणांचा मृत्यू

China News
चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली आहे. या घटनेत बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तीन दिवसांत फटाक्यांशी संबंधित ही तिसरी मोठी दुर्घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चीनमधील हुबेई प्रांतात आज एका फटाक्याच्या दुकानात आग लागली. या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आली आहे. तसेच  देशातील चंद्र नववर्षाच्या उत्सवादरम्यानचा दुसरा स्फोट आहे. आज दुपारी मध्य हुबेई प्रांतातील शियांगयांग शहरातील एका फटाक्याच्या दुकानात लागलेली आग आपत्कालीन मदतनीसांनी विझवली. अहवालात म्हटले आहे की तपासकर्ते स्फोटाचे कारण तपासत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: मनसे उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेना-भाजपमध्ये जाईल?