Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफगाणिस्तानात पुरामुळे परिस्थिती बिघडली, मृतांचा आकडा 300 पार

Webdunia
मंगळवार, 14 मे 2024 (00:05 IST)
अफगाणिस्तानच्या बदख्शान, घोर, बागलान, हेरात प्रांतात प्रचंड विध्वंस झाला असून या प्रांतांमध्ये सुमारे दोन हजार घरे उद्ध्वस्त झाली आहेत. घरांव्यतिरिक्त पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी ओआयसी या मुस्लिम देशांच्या संघटनेनेही सदस्य देशांना अफगाणिस्तानला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. अफगाणिस्तानच्या पुरात मृतांची संख्या 315 वर पोहोचली असून 1630 लोक जखमी झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने अफगाणिस्तानला मदत म्हणून 7टन औषधे आणि आपत्कालीन किट पाठवले आहेत. एप्रिल महिन्यातही अफगाणिस्तानात अतिवृष्टी आणि पुरामुळे 70 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय सुमारे 2000 घरे, तीन मशिदी आणि चार शाळाही त्या पुरात उद्ध्वस्त झाल्या. 

अफगाणिस्तानातील पुरानंतरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्यात अनेक समस्या येत आहेत कारण बहुतांश भागात वाहने पोहोचणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत पूरग्रस्त भागात अन्नपदार्थ पोहोचवण्यासाठी गाढवांचा वापर केला जात आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

पत्नी हुंड्यासाठी टोमणे मारते म्हणून पतीने सासरच्यांकडून मिळालेल्या सर्व वस्तूंना लावली आग

LIVE: महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीतून घेतले जातील का-संजय राऊत

संजय राऊत म्हणाले EVM च मंदिर बनवायला हवं, एका बाजूला PM ची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला शहांची प्रतिमा

पोलीस निरीक्षकाच्या घरात चोरी, सरकारी पिस्तूल व मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार

अरबी समुद्रात 500 किलो ड्रग्ज जप्त, भारतीय नौदलाने केली मोठी कारवाई

पुढील लेख
Show comments