Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

‘द ममी रिटर्न्‍स’हून प्रेरणा घेऊन मुलीने केली वडिलांची हत्या

hristina naccio
अमेरिकेत चाकू मारून वडिलांची हत्या करण्याचे कारण 27 वर्षीय महिलेने अॅक्शन मूव्ही ‘द ममी रिटर्न्‍स’याला सांगितले आहे. ही माहिती मीडियाहून आलेल्या एका वृत्तात देण्यात आली आहे.   
 
पिट्सबर्ग पोस्ट गैजेने पोलिसांना सांगितले की आपल्या मंगेतरशी नुकतेच झालेल्या विवादानंतर क्रिस्टीना निकासियोला वाटले की आता तिचा जगून काहीच फायदा नाही. त्यानंतर ती पिट्सबर्ग स्थित आपल्या घरच्या लोकांशी वाद करू लागली. 
 
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आही की तिचे आई वडील तिला दवाखान्यात घेऊन जायचा प्रयत्न करत होते पण तिने मदत घेण्यास नकार दिला आणि आपले वडील एंथनी निकासियोच्या छातीत चाकूने वार करून त्यांचा जीव घेतला. 
 
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की काही वेळानंतर तिला कॅपरी कोर्ट आवासत अटक करण्यात आले. तिने पोलिसांना सांगितले की तिने हे काम हॉलिवूडहून प्रेरित होऊन केले कारण तिने एका चित्रपटात बघितले होते की जेव्हा कोणी दुसर्‍यावर प्रेम करू शकत नाही तेव्हा तो आपल्या वडिलांना चाकू मारतो. जेव्हा तिला या गोष्टीला स्पष्ट करायला सांगितले तेव्हा तिने वर्ष 2001 मध्ये आलेले चित्रपट 'द ममी रिटर्न्स'चा हवाला दिला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक : मुंबईत रेल्वे अपघातात 6 दिवसात 61 जणांचा मृत्यू