असेही वृत्त आहे की बरेच लोक रेल्वेमध्ये अडकले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मदत व बचावकार्य सुरू आहे.At least 30 people died and several sustained injuries as Sir Syed Express train collided with Millat Express between Reti and Daharki railway stations in Ghotki, reports Pakistan's ARY News
— ANI (@ANI) June 7, 2021