Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवाज शरिफ यांच्या मुलीकडून मोदींना धन्यवाद

maryam nawaz
, सोमवार, 26 डिसेंबर 2016 (17:10 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शरिफांची मुलगी मरयाम हिने मोदींचे आभार मानले आहे. 'माझ्या वडिलांबद्दल देवाकडे प्रार्थना केल्याबद्दल तुमची आभारी आहे', असे ट्विट मरयामने केले आहे. २५ डिसेंबर रोजी शरिफांचा वाढदिवस होता. पंतप्रधान मोदींनी शरिफांना शुभेच्छा दिल्या. 'पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरिफांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, दिर्घायुष्य आणि निरोगी जीवनासाठी देवाकडे प्रार्थना करतो', असे ट्विट मोदींनी केले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांदवडजवळ राहुड घाटात अपघात, २ ठार तर ६ जखमी