Publish Date: Thu, 02 May 2019 (09:57 IST)
Updated Date: Thu, 02 May 2019 (09:59 IST)
जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर आहे. मात्र आता त्याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.