Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

OMG! अपघातात मृत्यूनंतर अशी उठली आत्मा...

OMG!  अपघातात मृत्यूनंतर अशी उठली आत्मा...
, मंगळवार, 19 जुलै 2016 (13:58 IST)
एका अपघातानंतर काढलेला हा फोटो बघून स्पष्ट कळत आहे की आत्मा आपलं शरीर सोडत आहे. पूर्वी केंटकी येथे हा अपघात मागील आठवड्यात घडला असून डॉक्टर आणि रस्त्यावरील लोकं अपघातात जखमी झालेल्या माणसाजवळ उभे असलेले दिसत आहे.
हा अज्ञात व्यक्ती राज्य पोलिस शिपाही असल्याचा अनुमान असून एक सावली त्याच्या डोक्यावरून वर जाताना दिसत आहे. अपघातानंतर जेव्हा जखमी व्यक्तीला रूग्णालयात हालवण्यात आले तेव्हा त्याला मृत घोषित केले गेले. सॉल याने आपल्या फेसबुक अकाउंटवर लिहिले की कॅम्पटन आणि स्टेंटन यांच्यात अपघातापूर्वी मी हा फोटो काढला होता. नंतर कॅमरा झूम केल्यावर मला फोटोत ही सावली दिसली.
 
फेसबुकवर या पोस्टावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिली की असे वाटतं आहे की दिवंगत व्यक्तीची आत्मा आपले शरीर सोडत आहे. एकाने लिहिले की मला हिशोबाने हा मृत्युमुखी पडलेला व्यक्ती आहे जो आपले शरीर बघत आहे. दुसर्‍या व्यक्तीने लिहिले की, 'भयंकर आपत्ती काळात ही त्या व्यक्तीचीच आत्मा आहे. आणि माझा यावर विश्वास आहे. 'ट्रक चालकाप्रमाणे त्याने सावली शिपाहीच्या डोक्यावरून वरील बाजूला जाताना बघितली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘होनोर 8’ साठी 4 दिवसांत 50 लाखांहून अधिक रजिस्ट्रेशन