Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

OMG! दुसर्‍या ग्रहातून सिग्नल आला, एलियंसला करायचा आहे संपर्क...

OMG! दुसर्‍या ग्रहातून सिग्नल आला, एलियंसला करायचा आहे संपर्क...
, शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016 (16:55 IST)
पृथ्वी शिवाय अंतरीक्षाच्या दुसर्‍या ग्रहांवर देखील जीवन आहे, याबद्दल अजूनही शोध सुरू आहे. जगभरातील वैज्ञानिक दूसर्‍या ग्रहावर जीवनाचा शोध लावण्याच्या प्रयत्नात आहे, पण एक घटना अशी घडली ज्याने सर्वजण हैराण झाले आहे.  
 
रशियाच्या काकेशस प्रांताच्या एका शक्तिशाली टेलिस्कोपमध्ये अशी रहस्यमय आवाज रिकॉर्ड करण्यात आली ज्याच्याबद्दल असे म्हणत आहे की पृथ्वीबाहेरील अंतरीक्षाहून दुसर्‍या ग्रहाचे प्राणी आमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.    
 
या रहस्यमय तेज आवाजाजे जगभरातील वैज्ञानिकांमध्ये खळबळी उडाली आहे. 15 मे 2015ला रुसी प्रयोगशाळेत एका रेडियो टेलिस्कोपने अंतराळाहून आलेली एक रहस्यमयी आवाज रेकॉर्ड केली आहे. या आवाजामुळे जगभरातील वैज्ञानिकांमध्ये फारच उत्सुकता निर्माण झाली आहे.  
 
वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की ही आवाज पृथ्वीहून किमान 95 प्रकाशवर्ष दूर एक तारा HD 16495हून आली आहे. हा तारापण 6.3 अरब वर्ष जुना आहे. या आवाजाबद्दल वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की नक्कीच या तार्‍यावर उन्नत सभ्यता आहे, तेव्हाच एवढ्या दुरून एवढे स्पष्ट सिग्नल पाठवू शकतो.  
 
वैज्ञानिकांच्या गोष्टींवर जर विश्वास केला तर पृथ्वीवर अद्याप असे कोणतेही यंत्र तयार करण्यात आले नाही जे एवढे मजबूत सिग्नल पाठवू शकतात. ही आवाज आल्यानंतर वैज्ञानिकांनी त्यावर नजर ठेवणे सुरू केले आहे. अमेरिकी वैज्ञानिक या दिशेत सर्वात पुढे आहे. अशी अपेक्षा केली जात आहे की लवकरच ते याबद्दल माहिती एकत्रित करू घेतील.  
 
डेलीमेलसाठी टॉम लेनार्ड यांनी लिहिले आहे की ज्या तरंगा पृथ्वीपर्यंत रूसच्या टेलिस्कोप द्वारे पकडण्यात आल्या आहेत त्या वर्ष 1922 पासून आमच्या अंतरीक्षामध्ये यात्रा करत आहे. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की या आवाजांपासून असा अनुमान लावू शकतो की ते आमच्या सभ्यतेकडे मैत्रीचा हात वाढवत आहे किंवा ते व्हाईट हाउसवर चक्कर लावून संतुष्ट आहे. अमेरिके स्थित वैज्ञानिकांचे एक संगठन- सर्च फॉर एक्स्ट्राटेरेरिस्ट्रयल इंटेलिजेंस (सेटी)ने यावर आपल्या नजरा लावल्या आहेत.   
 
कॅलिफोर्नियाचा एलेन टेलिस्कोप लगेचच सक्रिय झाले असून त्यांनी सिग्नलच्या स्रोत मार्गाबद्दल शोध लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच अमेरिकी वैज्ञानिकांना एवढे तेज सिग्नल मिळत नाही आहे जेवढे की रुसी टेलिस्कोपने नोंद केले आहे. वैज्ञानिकांचे असे ही अनुमान आहे की अंतरीक्षामध्ये एवढी आधुनिक सभ्यतापण असू शकते ज्याच्या तुलनेत आमचे उपकरण आणि संसाधन फारच जुन्या काळाचे साबीत होत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बालगंधर्वांच्या स्मारकासाठी निधी मंजूर