Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

OMG! येथे मुलगी आपोआप बनते मुलगा...

OMG! येथे मुलगी आपोआप बनते मुलगा...
सांतोस दॉमिंगोज- आपण हे ऐकून हैराण व्हाल की आफ्रिकन देश डॉमिनिक रिपब्लिक येथे एक असे गाव आहे, जिथे मुलगी जन्माला आल्यावर ती आपोआप मुलगा बनून जाते.
 
डॉमिनिकन रिपब्लिक येथे स्थित सेलिनास गावात असेच होतं. येथे मुलगी म्हणून जन्माला आलेलं मुलं जेव्हा 12 वर्षाच्या वयात येतं तेव्हा ते आपोआप मुलगा होतो. हा बदल पूर्ण शरीरात होतो. त्यांचा प्रायव्हेट पार्टदेखील परिवर्तित होऊन जातो.
 
वैज्ञानिकांप्रमाणे हे होण्यामागे कोणताही चमत्कार नसून हे आनुवंशिक रोग आहे. हे रोग गर्भधारणाच्या काळात होतो. या रोगामुळे मुलाला आवश्यक एंजाइम्स मिळत नसल्यामुळे त्यांच्या पुरूष सेक्स असलेले हार्मोन्स तयार होत नाही. याचा परिणाम मुलांच्या लिंगावर पडतो.
 
यामुळे मुलांचे लिंग इतकं लहान असतं की हे कळणे कठिण पडतं की जन्माला आलेलं मुलं मुलगी आहे की मुलगा. परंतु वयाच्या 12 व्या वर्षी ते एका पुरुषाच्या रूपात पूर्ण आकार घेऊन घेतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंगठा दाखवा, सिम घ्या