Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पशुपतीनाथ मंदिर भाविकांसाठी उघडणार, कोरोना प्रोटोकॉल लागू

पशुपतीनाथ मंदिर भाविकांसाठी  उघडणार, कोरोना प्रोटोकॉल लागू
, शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (19:36 IST)
काठमांडू, नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर शुक्रवार, ११ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे. एकावेळी 50 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. 
पशुपती एरिया डेव्हलपमेंट ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, अभ्यागतांना कोरोनामुळे लागू असलेल्या आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Beijing Winter Olympics: सहा वर्षांपूर्वी कार अपघातात डोक्याची हाडे मोडली, आता ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले