Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Playboy मॅगझिनमध्ये आता नाही छपणार महिलांचे न्यूड फोटो ...

Playboy मॅगझिनमध्ये आता नाही छपणार महिलांचे न्यूड फोटो ...
नवी दिल्ली , मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (14:06 IST)
प्रसिद्ध अमेरिकी प्लेब्वॉय मॅगझिनने घोषणा केली आहे की तो आता महिलांच्या पूर्णतः नग्न (न्यूड) फोटो छापणार नाही. न्यूयॉर्क टाईम्सला देण्यात आलेल्या आपल्या एका मुलाखतीत पत्रिकाचे चीफ एग्जीक्यूटिव स्कोट फ्लैंडर्स यांनी म्हटले आहे की आता   पत्रिकेत महिलांचे नग्न फोटो छापणार नाही.  त्यांनी म्हटले की पत्रिकाचे 89 वर्षीय संस्थापक ह्यूग हेफनर यांचा निर्णय आहे की  आता पत्रिकेत महिलांची पूर्णतः नग्न फोटो छापण्यात येणार नाही.  
 
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, प्लेब्वॉय पत्रिकेच्या सर्कुलेशनमध्ये घट आली आहे. 1975मध्ये पत्रिकेचा प्रसार 5.6 मिलिनियन होता तसेच तो आज 8 लाखांवर राहिला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi