Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाहोरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सहा ठार, 22 जखमी

लाहोरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सहा ठार, 22 जखमी
लाहोर- पाकिस्तानमधील लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात चार जवानांसह दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 22 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
 
सैन्याच्या वाहनाजवळ हा स्फोट झाला असून या स्फोटात चार जवानांचा मृत्यू झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिओचा आणखी एक धमाका, DTH सर्विस सुरू करणार