Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगातील सर्वात महागडे औषध

जगातील सर्वात महागडे औषध
, शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (19:14 IST)
वॉशिंग्टन. अमेरिकेच्या नियामकाने हिमोफिलिया रोग प्रतिबंधक औषधाला विक्रीसाठी मान्यता दिली आहे. एक वेळच्या उपचारासाठी या औषधाची किंमत भारतीय चलनात 28.6 कोटी रुपये आहे. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने हिमोफिलिया बी या आजारासाठी हेमजेनिक्स नावाच्या औषधाला मान्यता दिली आहे. या औषधामुळे रोगामध्ये रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत.त्याची किंमत इतकी जास्त आहे की ते फक्त श्रीमंत लोकांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरू शकते. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडे औषध म्हणून हे ओळखले जाईल.
Edited by : Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीननंतर ऑस्ट्रेलियात कोविड-19 प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे