कॅपिटल कॉम्प्लेक्सच्या बाहेर ट्रम्प समर्थक आणि पोलिस यांच्यात हिंसक चकमक उडाली. यात गोळ्या घालून एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर परिसर 'लॉक डाउन' (प्रवेश आणि निर्गमन बंद) करण्यात आला. बाह्य सुरक्षेच्या धमकीमुळे एखादी व्यक्ती बाहेर किंवा कॅपिटल कॉम्प्लेक्समध्ये जाऊ शकत नाही अशी घोषणा कॅपिटलमध्ये केली गेली.We had an election that was stolen from us. That was a landslide election & everyone knows it, especially the other side. But you have to go home now. We have to have peace. We've to have law & order. We don't want anybody hurt: President Donald Trump to supporters at US Capitol https://t.co/NSMz9yaHlS pic.twitter.com/I39jR92pRG
— ANI (@ANI) January 6, 2021
निवडणूक मतांची मोजणी पुन्हा सुरू: कॅपिटलमध्ये ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर मतदारांच्या मतांची मोजणी पुन्हा सुरू झाली. मतमोजणीनंतर डेमोक्रॅट पक्षाचे जो बिडेन (प्रेसिडेंट इलेक्ट) यांच्या विजयाला घटनात्मक शिक्का मिळेल. बायडेन 20 जानेवारीला पदाची शपथ घेतील.At this hour, our democracy is under unprecedented assault. Unlike anything we've seen in modern times. An assault on citadel of liberty, the Capitol itself. An assault on people's representatives and the Capitol Hill police, sworn to protect them: US President-Elect Joe Biden https://t.co/NSMz9yaHlS
— ANI (@ANI) January 6, 2021