Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

#webviral या मुलीच्या फोटोत काय आहे खास?

#webviral या मुलीच्या फोटोत काय आहे खास?
ही मुलगी फक्त 2 महिन्याची आहे पण हिचा फोटो सोशल मीडियावर 7,65,000 हून अधिक वेळा बघितला गेला आहे. असे काय आहे या फोटोत?
फोटो सौजन्य : सोशल मीडिया
अमेरिकातील हवाई येथील ही मुलगी दोन महिन्याची आहे पण आपल्या शानदार केसांमुळेही स्टार बनली. मायकल आणि एंड्रेया राडेर यांनी आपल्या मुलीचा फोटो अपलोड केला आणि ही व्हायरल झाली.
 
यावर खूप कमेंट्सही येत आहेत. एकाने तर लिहिली आहे की ही मुलगी दोन महिन्याची नाही तर दोन वर्षाची दिसत आहे. कोरल, गो टू स्लीप (Coral, Go to Sleep आणि Hawaiian Stroll) आणि हवायन स्ट्रोल सह आपण मुलीचे आणखी सुंदर फोटो बघू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याला आयोगाचा पाठिंबा