Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

अबब, ७५ मजली उंच हॉटेल

World tallest hotel
दुबईमध्ये जगातील सर्वात उंच हॉटेलचे नुकतेच  उद्घाटन पार पडले.  'गेवोरा'असं या हॉटेलचं नाव असून जवळपास ७५ मजली असून  ३५६ मीटर उंच आहे.

सुरक्षेसाठी या हॉटेलमध्ये ५२८ कॅमेरे लावण्यात आले आहेत.  या हॉटेलसह चार रेस्टॉरंट, ओपन एयर पूल डेक, लग्जरी स्पा, हेल्थ क्लबही यात आहेत. या हॉटेलमध्ये  ५२८ खोल्याआहेत. याआधी जगात ३३३ मीटरचे उंच हॉटेल होते.या हॉटेलचे बांधकाम २००८ मध्ये सुरु करण्यात  आले होते.

शेख जायेद रोडवर असून मजिद अल आत्तार यांनी बांधले आहे. याआधी दुबईत जेडब्ल्यू मॅरियट मॅक्विस हे सर्वात उंच हॉटेल होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानकडून सईद दहशतवादी घोषित