Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शी जिनपिंग तिसर्‍यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले

webdunia
, रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (11:01 IST)
कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना काँग्रेसचे 20 वे अधिवेशन संपल्यानंतर शी जिनपिंग यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांची सलग तिसऱ्यांदा पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. चीनमध्ये, या पदासाठी निवडलेला नेता देशाचा राष्ट्रपती असतो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) चा कमांडर देखील असतो. 
 
जिनपिंग यांच्या वर्चस्वामुळे तीन दशकांची पक्षाची सत्ता बदलली वास्तविक, चीनमध्ये 1980 नंतर सर्वोच्च पदावर 10 वर्षांच्या कार्यकाळाचा नियम करण्यात आला. मात्र, जिनपिंग यांना आणखी पाच वर्षे सत्तेवर ठेवण्यासाठी हा नियम बाजूला ठेवण्यात आला.
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

SL vs IRE T20 : श्रीलंका विरुद्ध आयर्लंड T20 , आयर्लंडची खराब सुरुवात